• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

फ्रेंकोची हत्या – गरिबी आणि हिसेंविरोधातला लढा संपवण्याचा प्रयत्न  

फ्रेंकोचं राजकारण हे मुख्यत: आर्थिक असमानता आणि पोलिसांची झोपडपट्ट्यांमधली हिंसा याभोवती केंद्रित होतं. हत्येच्या एक दिवस अगोदर तिनं झोपडपट्टीमधील तरुणाची हत्या झाल्याचं ट्विट केलं होतं. झोपडपट्टीवासियांविरुद्ध सुरू केलेलं हे युद्ध संपवण्यासाठी अजून किती बळी पाहिजेत, असा प्रश्नही तिनं या ट्विटमध्ये विचारला होता… आणि या युद्धातला पुढचा बळी तिचाच ठरला.......

  • अभिषेक भोसले
  • Sat , 17 March 2018
  • 0 Comments
  • 3 Like

‘ब्लॅक पँथर’ : अमेरिकन सिनेमाचं अस्तित्व बदलून टाकणारा सिनेमा

‘ब्लॅक पँथर’ हा आता फक्त सिनेमा राहिला नाही, तर तो चळवळ बनलाय. त्यानं अमेरिकेतील सिनेमाचं अस्तित्वच पूर्णपणे बदलून टाकलंय, तसंच हॉलिवुडची गोरी चवदेखील. अमेरिकेतील लोकांनी कधीही विचार केला नसेल असा राजा असलेला कृष्णवर्णीय सुपरमॅन तर स्वीकाराला आहेच, सोबत गुलाम नसलेली, पूर्ण सिनेमात कधीच नजर खाली न झुकवलेली, झुंजणारी कृष्णवर्णीय स्त्रीदेखील स्वीकारली आहे.......

  • अभिषेक भोसले
  • Thu , 22 February 2018
  • 1 Comments
  • 3 Like

...न्याय मात्र नक्कीच मिळणार नाही, हे सध्याच्या परिस्थितीतून वाटतंय

नितीन आगेच्या खुनाची केस कधी न्यायालयात उभी राहिल माहिती नाही. पण न्याय मात्र नक्कीच मिळणार नाही, हे सध्याच्या परिस्थितीतून वाटतंय. केस कमकुवत करण्यात येत आहे. दलितांसाठी न्याय अजूनही नजरेत नाही. कारण व्यस्थेनंच तुमच्या विरोधात दंड थोपटलेत. खर्ड्याच्या प्रकरणाविषयी तीन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख.......

  • अभिषेक भोसले
  • Mon , 27 November 2017
  • 2 Comments
  • 4 Like

Altnews : फेक न्यूज विरोधातील पत्रकारिता

 ‘Altnews’ हे पोस्ट ट्रुथ काळाचं माध्यम असल्याचं प्रतिक सिन्हा सांगतात. त्यांच्या मते, फेक न्यूज या भारतातील अप्रत्यक्ष राजकीय प्रचारतंत्राच्या भाग आहेत. आज उजव्या विचारसरणीतील लोकांकडून करण्यात येणाऱ्या या प्रचारतंत्राला मुख्य प्रवाहातील माध्यमंही बळी पडत आहेत, ही गांभीर्याची बाब आहे. आणि त्यातच कोणताही राजकीय पक्ष याविरोधात आवाज उठवत नाही, हे लोकशाहीप्रधान देशात धक्कादायक आहे.......

  • अभिषेक भोसले
  • Thu , 19 October 2017
  • 1 Comments
  • 6 Like

“जेव्हा प्रस्थापित होईन, तेव्हा नवाजुद्दीन, इरफान किंवा नासीर यांच्यासारख्या भूमिका करेन” - कैलास वाघमारे

मी ‘मनातल्या उन्हात’नंतर ‘हाफ टिकिट’मधला ‘पोक्या’ केला. सध्या माझा ‘भिकारी’ हा सिनेमा थिएटरमध्ये चालू आहे. त्यातही माझी वेगळी भूमिका आहे. ‘मेनस्ट्रीम’मधली माझी कडक भूमिका म्हणजे ‘ड्राय डे’ सिनेमातली. तो लवकरच प्रदर्शित होतोय. जेव्हा पूर्णत: प्रस्थापित होईन, तेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान किंवा नासीर भाई यांच्यासारख्या भूमिका करेन.......

  • अभिषेक भोसले
  • Sat , 26 August 2017
  • 1 Comments
  • 3 Like

सोफी शॉल : द फायनल डेज - हुकूमशाही प्रवृत्तीविरोधी लढणाऱ्यांचा सिनेमा

भारतात जेएनयू प्रकरणात जे झालं ते जगाच्या इतिहासात १९४३ मध्ये पूर्वीही एकदा घडलंय याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आणि सोफी शॉलचा खटला आहे. पुढे शॉलच्या मृत्यूनंतर ‘व्हाईट रोझ’चं हे सहावं पत्रक इंग्लंडपर्यंत पोहचवण्यात यश आलं. इंग्लंडने विमानांमधून या पत्रकाच्या हजारो प्रती जर्मनीमध्ये फेकल्या. आज हे सहावं पत्रक जगाच्या इतिहासात ‘A German Leaflet, Manifesto of the Students of Munich’ या नावाने प्रसिद्ध आहे. .......

  • अभिषेक भोसले
  • Sat , 27 May 2017
  • 0 Comments
  • 3 Like

असंतोषाची लातूर एक्सप्रेस

२१ एप्रिल २०१७ ला लातूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. भारतीय जनता पक्षाला लातूरकरांनी ‘झिरो’पासून ‘हिरो’ बनवलं. निकालानंतरच्या पाचव्या दिवशी भारतीय रेल्वेनं एक अध्यादेश काढून लातूरच्या दळणवळणाचा महत्त्वाचं अंग असणारी लातूर-मुंबई ही रेल्वे बीदरपर्यंत नेत असल्याचं जाहीर केलं. अर्थात सत्ताधाऱ्यांकडून लातूरकरांना मिळालेलं हे महानगरपालिका निवडणुकीचं रिटर्न गिफ्ट होतं........

  • अभिषेक भोसले
  • Sat , 06 May 2017
  • 1 Comments
  • 2 Like

संविधान को फुटबॉल का गेम मत बनाईये

संविधानाची चिकित्सा करण्यात गैर काहीच नाही, पण ती चिकित्सक वृत्ती सर्व ठिकाणी वापरण्याची संधी असणं गरजेचं आहे. संविधानात बदल किंवा संविधान-बदल हा मुद्दा चिकित्सेच्या नावाखाली या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याकारणानं खालील बाबी उपस्थित करण्याची गरज आहे. जर संविधान हे चिकित्सेला खुलं असावं असं वाटत असेल, तर ‘बायबल’, ‘कुराण’, ‘गीता’, ‘मनुस्मृती’ यांचीही काळानुरूप चिकित्सा व्हायला काय हरकत आहे?.......

  • अभिषेक भोसले
  • Mon , 19 December 2016
  • 2 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.